'नेमेचि येतो पावसाला' ह्या युक्ती प्रमाणे JPL हि आता दरवर्षी नेमेचि होतं आणि पावसाप्रमाणे आताशा आम्ही JPL ची हि वाट पाहतो .................. JPL म्हणजे आमच्या कंपनी ने टीम बिल्डिंग च्या नावाखाली सुरु केलेलं IPL च पायरेटेड वर्जन आहे आणि IPL प्रमाणे JPL ची लोकप्रियता दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे ..... यंदाचं JPL च चौथं वर्ष ....
साधारणतः JPL नेहमी डिसेंबर मध्ये आयोजित करण्यात येत (म्हणजे गेली ३ वर्ष) .....पण यंदा सर्व स्टेडीअम काही न काही कारणाने बुक असल्याने ते फार म्हणजे एप्रिल पर्यंत पुढे ढकलण्यात आलं..... ........... १२ संघ (आमच्या ऑफिस मधील प्रत्येक department चा १ संघ) दरवर्षी भाग घेतात .......... पहिल्या वर्षी काहीशी वेगळी संकल्पना होती पण पुढे IPL प्रमाणेच त्या मध्ये हि सुधारणा घडवण्यात आल्या ......तर १२ संघामधले ६ विजयी संघ पुढे येतात त्या ६ संघामध्ये सामने खेळवण्यात येउन ३ संघ पुढे येतात आणि त्या ३ संघातील २ उत्कृष्ट NRR असणारे २ संघ अंतिम सामना खेळतात ..........असा आमचा छोटेखानी कार्यक्रम.... साधारण मार्च मध्ये JPL चे वारे पुन्हा वाहायला लागले
आमच्या piping department ची स्ट्रेंग्थ जास्ती असल्याने आमच्या मध्ये क्रिकेट खेळणारे जास्ती खेळाडू असतात आणि सहसा आम्ही फेवरीट असतो ........दुसऱ्या वर्षी आम्ही JPL जिंकलो होतो (अंतिम सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू मीच होतो बरं का)........... तिसऱ्या वर्षी सर्वाना संधी मिळावी ह्या उद्देशाने आम्ही चीत्ठ्या टाकून संघ निवडला (त्यात माझ्या हि नावाची चिट्ठी आली होती पण माझा मोरोक्को/Paris दौरा असल्या कारणाने मला माघार घ्यावी लागली होती) ........... त्या वर्षी आम्हाला दुसऱ्या फेरीत च हार पत्करावी लागली होती.....मग ह्या वर्षी आम्ही पुन्हा आमची फुल स्ट्रेंग्थ टीम उतरवली....
पण ह्या वर्षी सर्व ऋतून्प्रमाणे उन्हाळा हि कडक आहे आणि ४ एप्रिल ला सामने खेळवण्यात येणार होते ... मी तर नाही नाहीच म्हणत होतो पण ऐन वेळी मला नाही म्हणता आले नाही .......... दुसरी गोष्ट अशी कि गेले दीड वर्ष न खेळल्याने आत्मविश्वास हि नव्हता पण आलिया भोगासे असावे सदर आणि क्रिकेट हे तसे हि passion आहे सो काय करणार ..... ऑफिसमध्ये खूप काम असल्याने प्र्याक्टीस ला हि जाता येत नव्हते आणि बाकीच्या संघांनी जोरदार सराव चालवला होता ....
शेवटी २ दिवस आधी जे खेळाडू उपलब्ध असतील त्यांनी तरी सराव करा असा फतवा काढून आमच्या संघातील काही खेळाडूंनी सराव करायला सुरवात केली ..... त्या मध्ये एका फलंदाजाचा अंगठा दुखावला आणि त्याच्या सहभाग विषयी शंका उपलब्ध झाली (उन्हाळा असला कारणाने आणि प्रवेश फी भरायची असल्याने १२ च खेळाडू निवडले होते आणि ऐन वेळी कोणी उपलब्ध होईल असे वाटत हि नव्हते) पण तो दुखापतग्रस्त असून हि खेळायला तयार झाला ..... (पहिल्या वर्षी JPL चा तोच सर्वोत्कृष्ट फलंदाज होता)............
JPL चा दिवस उजाडला आणि माझं हेच चालू होतं कि बारावा खेळाडू म्हणून ठेवलं तर बरं आणि आमचा सामना हि नेमका १२ चाच होता म्हणजे उष्माघाताचीच शक्यता .................. पण आमच्या कर्णधाराने
strategy ठरवली आणि माझ्यावर opening ची च जवाबदारी टाकली (माझि आवडती जागा आहे ती) पण ह्या उन्हात?????
तर ४ एप्रिल ला आम्ही राजीव गांधी स्टेडीअम, खारघर इथे JPL - ४ जिंकायला सज्ज झालो.........पहिला सामना प्रदर्शनीय (४० वर्षावरील piping चे खेळाडू आणि उर्वरित jacobs चे ४० वर्षावरील खेळाडू) होता ८.३० ला .......... तेव्हाच सूर्याने आपली कमाल दाखवायला सुरवात केलेली ......stand मध्ये छताखाली /पंख्य्खाली बसून हि समोरची उष्णता जाणवत होती .....तो सामना चालू असे पर्यंत आम्ही breakfast / चहा वगैरे उरकला ........... तो सामना आमच्या ४० वर्षावरील piping च्या खेळाडूंनी गमावला ........
अजून हि स्टेडीअम वर फारशी गर्दी नव्हती ............. १२ संघाचे १२ असे १५० खेळाडू आणि इतर सर्व मिळून फार फार तर २२५ पर्यंत आकडा पोहोचला असता ............. एवढा मोठ्या प्रतिसादाची खचितच कोणी अपेक्षा केली नव्हती ............ उन होतं हे खरं आहे पण जर कोणी एवढा खर्च करून स्टेडीअम भाड्याने घेऊन खर्च करत असेल आणी १ जरा रोजच्या रुटिंगपेक्षा वेगळं काही अनुभवता येणार असेल तर काय हरकत आहे यायला ..............आमचा सावत्या म्हणालाच जर कि शनिवारी स्टेडीअम वर उपस्थिती लावली तर किमान अर्धा ओवर टाईम चा अलौन्स मिळेल असे सांगितले असते तर stand पूर्णतः भरला असता प्रेक्षकांनी ............ असो.
सिविल DEPARTMENT ची स्ट्रेंग्थ आमच्या खालोखाल असते आमच्या ऑफिस मध्ये ........आणी आमचा तसं त्यांच्याशी हाड वैर असतं कारण त्यांच्या प्रत्येक DELAY च खापर आमच्यावर फोडतात आणी आमच्या कडून ते स्पून फीडिंग एक्स्पेक्ट करतात ........असे असले तरी काही जण त्यांच्या DEPARTMENT आमचे चांगले मित्र आहेत जसा कि सावत्या ........... त्यांच्या DEPARTMENT चा सामना चालू होता आणि सावत्या (सिविल ची बेबी डॉल आम्ही ठेवलेलं टोपण नाव) पूर्ण जोशात त्यांना cheer up करत होता (जोशात बेबी डॉल जोशात नाचत होती) ........ त्याच्या cheer up च्या परिणामाने सिविल चा संघ आरामात जिंकला आणि त्यांचा कर्णधार रोहित शर्मा ह्याने JPL -४ चा पहिला षटकार लगावत विजयावर शिक्कामोर्तब केले...रोहित हा Indian team च्या रोहित प्रमाणेच शैलीदार फलंदाज आहे आणि त्याची फलंदाजी पाहायला मजा येते ...आणि तो jacobs च्या संघामध्ये असावयास हवा पण अंतर्गत राजकारणाचा तो बळी ठरलाय आणि त्याला संघात जागा नाकारण्यात आलीय .........
इतरही काही सामने झाले त्यात प्रोसेसचा संघ (गतविजेता) पहिल्याच फेरीत बाद झाला. आणि आमच्या सामन्याची वेळ झाली ....आम्ही थोडे warm - up केले सामन्याधी ...आमचा सामना construction संघाशी होता .......... दर वेळी पहिल्या फेरीत आमची गाठ त्यांच्याशीच पडते............ तो बर्यापैकी कमकुवत संघ आहे......(ह्यास त्यांचे दुर्दैव म्हणावे कि आमचे सुदैव :) ............. आम्ही नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली ..........ठरल्याप्रमाणे मी आणि साई सलामीस उतरलो ........... फटकेबाजीच्या नादात आमचा साई पहिल्याच ओवर मध्ये बाद झाला ........ मग मी आणि अमय रानडे ह्यांनी सावध भागीदारी केली ........... short ball वर मी तुटून पडत होतो पण ball फक्त उंच जायचा फार लांब नाही जायचा ..........आम्ही २-२ ३-३ धावा घून धावफलक हलता ठेवला पण मोठे फटके काही लागत नव्हते ....सराव नसल्याकारणाने timing जुळत नव्हते.......... आणि असाच १ मोठा फटका खेळण्याच्या नादात अमेय यष्टीचीत झाला आणि आमचा कर्णधार संतोष हरुगडे फलंदाजीस आला (हा आमच्या jacobs संघाचा हि कर्णधार आहे आणि खूप चांगला गोलंदाज हि...त्याने आमच्या jacobs च्या संघास २-३ trophies जिंकून दिल्यात) ........... ३ ओवर्स संपता संपता आमची धावसंख्या साधारण ३५ वगैरे होती........ आणि हि संख्या आम्हाला जिंकण्यास पुरेशी होती.............. चवथ्या ओवर ला सुरवात झाली आणि मी चेंडू मारला ........... short ball च होता आणि रेगुलर टच मध्ये असतो षटकार हि गेला असता पण तो मधेच पडला उंच जाऊन आणि आत्ता पर्यंत एवढा थकून गेलो होतो कि २ धावा पळणे हि जिकीरीचे झाले (सध्याच्या जीवनशैलीचे परिणाम) .....मग नाइलाजाने निवृत्त व्हायचा निर्णय घेतला ........... पण लोकांनी कौतुक केले (का ते कळले नाही ...माझ्या मनाप्रमाणे फलंदाजी नव्हती झाली) ..........मग आमच्या कर्णधाराने लागोपाठ खणखणीत षटकार लागून धावसंख्या ६० पर्यंत पोहोचवली आणि आता construction संघाचा डाव म्हणजे निव्वळ सोपस्कार राहिले होते.........आम्ही हि गोलंदाजीत प्रयोग करून पाहिले ..................मी हि जरा style मारण्यासाठी जरा dive वगैरे करून ball अडवला फिल्डिंग करताना आणि लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जो यशस्वी झाला............... त्यांना आम्ही तिशी हि गाठू न देत ३२-३४ धावांच्या फरकाने सामना जिंकला ...............आता आमचा पुढचा सामना प्रोजेक्ट department शी होता...दुपारी २.३० वाजता
प्रोजेक्ट च्या संघाने अनपेक्षितरित्या प्रबळ आणि गतविजेत्या प्रोसेस संघावर विजय मिळवला होता ..... त्यामुळे त्यांना कमी लेखून चालणारच नव्हते आणि आता NRR हि १ घटक असणार होता पुढच्या फेरीत जाण्यासाठी.....
प्रोसेस संघाने ह्या वेळीही कसून सराव केला होता आणि व्यास्थित डावपेच हि रचले होते........ पण आमच्या ढवळे ची नेमकी १ ओवर महागात पडली (आम्ही डोंबिवली बसचे मेम्बर शनिवारी क्रिकेट खेळायचो तेव्हा ढवळेचा च पुढाकार असायचा .... पण चिडाचिडी फारच वाढल्याने क्रिकेट बंद पडले आणि ह्या वर्षी काही ढवळेने पुढकार घेतला नाही आणि त्या मुळे ह्या वर्षी काही खेळलोच नव्हतो) ......साहजिकच ढवळेला चिडवायला आम्हाला मोकळे रान मिळाले आणि आम्ही चिडवत राहिलो कि दुसऱ्यांना टिप्स देत देत ढवळे स्वतासाठी टिप्स म्हणून ठेवलेल्या चीत्ठ्या वाचायला विसरला ....उदाहरणार्थ ऑफ च्या बाहेर चेंडू असला कि चिट्ठी उघडून पहायची कि कसा टोलवायचा ......... catch पकडताना ball च्या direction नुसार हात कसे असले पाहिजेत हे चिट्ठी उघडून पहायचे आणि मग कसा झेल घ्यायचा वगैरे वगैरे :)
प्रोजेक्ट ने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली न ४ ओवर्स मध्ये २६ धावांचे लक्ष्य ठेवले ......सलामीस ह्यावेळी माझ्याबरोबर अमेय रानडे आला ........... आमची सुरवात फार काही खास नव्हतीच .......दुसरया-तिसऱ्या चेंडू वर मला strike मिळाला आणि लेग च्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला bat लावून धावा वसूल करण्याच्या नादात फेन्ट एड्ज लागली न कीपर ने झेल पकडला पण फारसे कोणाला जाणवले नाही आणि महत्वाचे म्हणजे कोणी अपील हि नाही केले (कीपर सोडल्यास) म्हणून पंचानी wide ball घोषित केला (आपण काय गिली नाही स्वताहुन crease सोडायला :) )...........पुढच्या हि चेंडूवर असेच घडले आणि तो हि wide मिळाला ....... त्या षटकात पाच च धावा आल्या आणि अमेय ची विकेट हि ............ मग पुढच्या ओवर च्या पहिल्याच चेंडू वर चौकार वसूल केला , पुढच्या चेंडूवर स्क़्वेअर कट मारण्याच्या नादात उंच झेल उडाला पण तो क्षेत्ररक्षकाने रापला आणि १ wide आणि २ धावा वसूल करून पुढे ६ मारण्याच्या नादात झेलबाद झालो.... २ ओवर्स नंतर धावसंख्या १४ वगैरे होती..... NRR च्या दृष्टीने जास्तीत जास्त चेंडू राखून विजय मिळवणे गरजेचे होते... मग आमच्या कर्णधाराने सूत्र ताब्यात घेतली आणि १ षटकार मारला ....पुढच्या चेंडूवर paddle स्वीप च्या नादात चेंडू पायावर आदळला आणि पायचीत चे जोरदार अपील झाले आणि ते पंचानी फेटाळले आणि थोडा वेळ प्रोजेक्ट संघाने गोंधळ घातला कि पंच बायस्ड आहेत वगैरे............ पण असे काही नसते ....... आणि त्याच म्हणजे ३ र्या ओवर मधेच कर्णधाराने अजून षटकार लगावत सामना संपवला ..... NRR च्या दृष्टीने हि आम्ही सुस्थितीत होतो .... नंतर प्रोजेक्ट department च्या head ने हि पंचांवर दोषारोप केले आणि वेगळीच कलाटणी मिळाली ,,,,,, माग्ग त्या चक्रम माणसाला बाहेर नेण्यात आले.......प्रोजेक्ट department चे मेन इरले साहेब मात्र आम्हाला thums up करून त्या माणसाला घेऊन गेले .......... उगाच काही लोकं गालबोट लावतात त्यातला प्रकार ........(खिलाडूवृत्ती हा शब्द मी मुद्दाम नाही वापरात कारण मी हि ती दाखवली नवती हा हा हा )
मग उर्वरित दोन सामन्यांपैकी सिविल विरुद्ध instrument हा सामना बर्यापैकी रंगतदार झाला.......आम्ही सिविल ला पाठींबा करत होतो कारण त्यांच्या मध्ये असलेले आमचे मित्र .............रोहित आणि गुरु ह्या बिनीच्या फलंदाजांनी ४ षटकात ४२ धावांची अभेद्य आणि विक्रमी भागी केली ती हि instrument च्या नावाजलेल्या गोलंदाजी समोर (मागील वर्षीचे inst उपविजेते होते) पण गोलंदाजीत त्यांनी कच खाल्ली ..........झेल टाकले ......महत्वाचे म्हणजे रेवडेकर म्हणून jacobs चा नामांकित फलंदाज आहे त्याचे हि झेल टाकले....क्षेत्ररक्षण अगदीच गलथान केले ......... प्रेशर घेऊन खेळले ते उगाच......... नंतर गुरु ने एक कठीण झेल घेऊन आणि गोलंदाजीत टिच्चून मारा करत सामन्यात काही रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न केला बट tht was २ late ....... instrument शेवटच्या षटकात जिंकल्याने आम्ही NRR मध्ये त्यांच्या पुढे होतो .... सावत्याच्या चेहऱ्यावर खिन्नता स्पष्ट दिसत होती ....... रोहित आणि गुरु हि फार च खिन्न झाले....पण काही उपाय नव्हता ......क्रिकेट हा सांघिक खेळ आहे हेच् प्रकर्षाने पुढे आले
उर्वरित jacobs आणि FEG हा सामना रटाळ आणि एकतर्फी झाला आणि उर्वरित jacobs ने तो सहज जिंकला आणि NRR मध्ये ते प्रथम आले. ..... पण सगळे सामने वेळेत संपल्याने अचानक दुसरा आणि तिसरा संघ ह्यात २ षटकांचा सामना खेळवायचे ठरवण्यात आले म्हणजे आम्ही आणि Instrument .........
ह्या उन्हात अजून २ सामने आता आम्हाला खेळायचे होते (Instrument बरोबर आम्ही जिंकू असा विश्वास होता) ..........आम्ही आधीच गर्भगळीत झालो होतो ....
Instrument बरोबर आम्ही नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतली ............ संतोष रेवडेकरने विकास च्या पहिल्याच चेंडूवर jorkas फटका मारला आणि तो चेंडू माझ्याकडेच येताना दिसला........ मी स्वताला gather आणि calm केले आणि व्यवस्थित चेंडू खाली उभा राहिलो..........फारच वरती गेलेला ............आणि आता मी confidant होतो आणि आरामात झेल पकडला.......... आणि झेल पकडून ४-५ पावलं मागे गेलो आणि माझ्या सहकाऱ्यांच्या काळजात धस्स झाले.......पण नशिबाने मी थांबलो ....चेंडू ला किस केले आणि चेलेब्रतिओन मध्ये चेंडू उंच उडवत धावत सुटलो (नंतर पंचानी सांगितले अजून २ पावलं पाठी गेला असता तर सीमारेषा पार केली असती न त्यांना ६ मिळाली असती आणि ह्या गोष्टीची मला जाणीव च नव्हती) (हा झेल लवकरच you tube वर upload करण्यात येईल ) ..........सर्व खेळाडू खूप उत्साहात hi - 5 देण्यासाठी धावत आले कारण पहिल्याच चेंडूवर मोठी विकेट मिळाली होती आणि सामना जिंकण्याच्या दृष्टीने आम्ही पहिले पाउल टाकले होते ..ते षटक मग उत्कृष्ट पडले ...फक्त ४ च्याच धावा गेल्या ........पुढच्या षटकात जरा जास्ती म्हणजे ८ धावा गेल्या आणि आम्हाला जिंकण्यास १३ धावांची गरज होती .......... ह्या वेळी साई आणि दिनेश सलामीस गेले आणि पहिल्या ३ चेंडूतच ८ धावा लुटल्या .........मग साई आणि दिनेश बाद झाले आणि संतोष अन मी crease वर होतो .............संतोष ने चुकीचा call दिल्याने मी हि धावचीत झालो आणि जरा प्रेशर आले पण आम्ही सामना जिंकण्यात यश मिळवले
आता आम्ही आणि underdogs उर्वरित jacobs ह्यांच्यात अंतिम सामना होणार होता (Piping मध्ये स्थान न मिळालेले काही खेळाडू उर्वरित jacobs मधून खेळत होते) .....आमच्याच विजयाची सर्वाना खात्री होती.......नाणेफेक जिंकून आम्ही पुन्हा गोलंदाजी घेतली ......मग protocall म्हणून मान्यवरांना दोन्ही संघातील खेळाडूंची ओळख करून देण्यात आली आणि त्यांनी आम्हाला चांगले खेळा म्हणून शुभेचा दिल्या .........
त्यांच्यात १ संतोष म्हणून खेळाडू त्यांच्या विजयाचा शिल्पकार होता..............तोच सलामीला आला आणि त्याने विकास महाडिक ला प्रेशर मध्ये आणले आणि एरवी ३-४ धावा देणाऱ्या विकास ने चक्क ११ धावा दिल्या ............अलीने जरा बरे षटक टाकले पण शेवटच्या चेंडूवर चौकार दिलाच .......बाकी संतोष आणि अनिकेत अम्या ची हि फार उत्कृष्ट गोलंदाजी झाली नाही .......... आमचे क्षेत्ररक्षण हि थोडे गलथान झाले नाही म्हणायला आम्ही थोडी चपळता दाखवून २ खेळाडू धावबाद केले पण तेवढेच .............. त्यांनी ४ षटकात आम्हाला ३७ धावांचे लक्ष्य दिले ..........
ह्या वेळी आम्ही विकी (पहिल्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट फलंदाज) अन दिनेश गुरव ह्यांना सलामीला पाठवले कारण आधीच आम्ही लागोपाठ दुसरा सामना खेळत होतो आणि आम्ही सकाळ पासून धावून फार थकलो होतो सो डावपेचात बदल करून आम्ही पाठी जायचे असे ठरले ......... मला वाटत होते कि सलामीस जावे पण संघासाठी मी काही बोललो नाही आणि शरीर आता साथ देईल ह्याची खात्री नव्हती ......... पहिलेच त्यांचे षटक उत्कृष्ट पडले ....... फक्त ५ च धावा आल्या ............ विकी ला तर connect करणे हि जमेना ............गुरव ने चांगले फटके मारले पण त्यांनी चांगले क्षेत्र रक्षण करत चौकार नाही जाऊ दिले .............दुसऱ्या षटकात गुरव , साई पाठोपाठ बाद झाले.......... विकी अजून हि connect करत नव्हता आणि आम्ही त्याला परत बोलावत होतो तर तो यायला हि तयार नव्हता अजून १ ball अजून १ ball असेच चालू होते त्याचे........ शेवटी आम्ही त्याला परत बोलावलेच पण तो पर्यंत उशीर झाला होता आणि २ षटकात आमच्या जेमतेम १२ धावा झाल्या होत्या आणि आम्हाला २५ धावांची गरज होती अजून १२ चेंडूत .......... तिसऱ्या षटकात संतोष हि बाद झाला आणि मी आणि अमेय मैदानावर होतो तेव्हा आम्हास ९ चेंडूत २१ ध्वांची गरज होती ........... पण तो हि बाद झाला अन पुढच्या चेंडूवर केदार मुलीक हि ...............आम्ही धाव फलक हलता ठेवला पण आता मोठ्या फटक्यांची गरज होती अन किती हि ताणून मारला तरी चेंडू ३० मीटर पुढे जात नव्हता ......तेवढ्यात आम्हाला दिलेले स्टेडीअम ची वेळ संपली आणि लोकल पोर दादगिरी करून आत घुसत होती पण त्यांना सुरवातीला प्रेमाने आणि मग थोडा धाक दाखवून त्यान शांत केले ...........शेवटचे षटक फक्त औपचारिक होते कारण आम्हास १६ धावांची आवश्यकता होती आणि आमच्यातील उर्जा पाहता ६ चेंडूत ६ धावा करणे हि सुद्धा achievement वाटत होती ........... रोहित सामना संपल्यावर बोलला ही कि मक्या तू अजून १ ball अजून खेळला असता तर मैदानात च बेशुद्ध पडला असता .......वास्तविक ही अतिशयोक्ती होती पण आमच्या अवस्थेचे यथार्थ वर्णन करणारी प्रतिक्रिया होती ......... मग बक्षीस समारंभ पार पडला अन आम्हास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले......... कॉलेज पासून पहिल्यांदाच माझा सहभाग असणारा अंतिम सामना हरण्याची वेळ अली होती....थोडे वाईट वाटत होते पण its part n parcel of the game .........तरी ही आमच्या पराभवास इतर मंडळी थकव्यास कारणीभूत धरत होती वास्तविक पाहता उर्वरित jacobs ह्यांनी निर्विवाद पाने आमच्या पेक्षा सरस खेळ केला होता आणि ते विजयास पात्र होते :)
दुर्दैवाने विकी जशी इंनिंग खेळला तशीच इंनिंग युवराज श्रीलंकेविरुद्ध दुसरयादिवशी खेळला आणि विकी ला सोमवारी सगळ्यांनी Piping चा युवराज म्हणत चिडवून हैराण केलं..........
अशा रीतीने अजून १ उनाड दिवस JPL ४ च्या रूपाने कारणी लागला ............... नंतर चे ३-४ दिवस हातपाय खूप दुखत होते पण कोणास सांगण्याची सोय नव्हती कारण जवाबदार आम्हासच धरण्यात आले असते ..........जात जाता ह्या ठिकाणी सावंत साहेबांचे आभार न विसरता मानावे लागतील कारण त्यांनी भेदभाव न बाळगता शेवटपर्यंत आम्हास (आदरार्थी १ वचन) आणि आमच्या संघास शेवट पर्यंत नाचून आणि ओरडून प्रोत्साहन दिले ...............
आता पुन्हा पुढील वर्षी आमचे गेलेले विजेतेपद मिळवण्यासाठी JPL - ५ ची उत्साहाने वात पाहत आहोत फक्त १ च प्राथना कि ह्या वर्षी डिसेंबर मध्ये JPL व्हावी................